शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९

शब्दांना मोल यावं...




बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९

कितीही वय झालं तरी...

कितीही वय झालं तरी
पुरुष कधीच म्हातारा होत नसतो.
त्याच्या हृदयात कुठेतरी एक कप्पा,
कायम रिकामा ठेवलेला असतो.

बायकोसोबत मॉलमध्ये जातो तेव्हा,
कोपऱ्या-कोपऱ्यात नजर मारून घेतो.
"मी नाही त्यातला", अशा साळसूदपणे,
बायकोच्या शॉपिंगला हातभार लावतो.

गुणी नवरा माझा असा,
बायकोचा गोड गैरसमज असतो.
तिला काय माहीत हा चोरून चोरून,
कुणाकुणाचे डी. पी.पहात असतो.

बायकोची एखादी मैत्रिण आली की,
बायकोभोवतीच घुटमळत बसतो.
मित्रांसोबत पार्टीत असल्यावर मात्र,
कोण-कुठली बायको, असं भासवतो.

शेजारीण सुंदर असेल तर,
शेजारधर्म अगदीच उफाळून येतो.
ऑफिसात वाट लागलेली असली तरी,
शेजारणीला पाहून टवटवीत होतो.

शाळेच्या ग्रुपमध्ये मित्रांना
नेहमीच स्माईलीने रिप्लाय देतो.
पण एखादी मैत्रिण ऑनलाईन आली की,
कामधंदा सोडून तासनतास चॅटिंग करतो.

बसमध्ये राखलेली शेजारची सीट,
मुलगी दिसताच मोकळी करतो.
बसली तर नशीब,
न बसली तर नशिबाला कोसतो.

दिसतो तितका तो साजूकही नसतो,
वाटतो तितका बदमाशही नसतो.
पुरुष फक्त पुरुष असतो,
अगदी मरायला टेकला तरी,
म्हातारा होत नसतो,
ह्रदयाने तो जवानच राहतो.








रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

असंच काहीसं तुझं-माझं नातं...




सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

गजरा...




रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

फेरबदल




बुधवार, ३ एप्रिल, २०१९

वैषम्य




बुधवार, २७ मार्च, २०१९

दुविधा




रविवार, २४ मार्च, २०१९

अपेक्षा




शनिवार, २ मार्च, २०१९

कशमकश




रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

घुसमट




रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

माझी गझल...