शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

जीवनशाला




बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

तो दिवस देखणा...




रविवार, ३ डिसेंबर, २०१७

कसे वर्णू प्रेमा...




मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

लाभार्थी




शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

विरह




गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

तुझा सखा




शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

वय





बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

संघर्ष




तीच खरी दिवाळी...




सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७

अंकुर




शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

तुला हवा तसा...




मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

वेगळा देव!!




सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

तुझ्यात मी...




गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

एक जुनी तसबीर...




रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

ती मला किती ओळखते!!




सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

धर्म...?




बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

आठवणीतला एक पाऊस...




आठवण...




शनिवार, २६ ऑगस्ट, २०१७

पाऊलखुणा...




येऊ लागली तुझी आठवण...




शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

तूच आता सांभाळ...




गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

छंदवेडा




मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

अलख




शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

रंग सांडल्या रक्ताचा...




गुरुवार, ३ ऑगस्ट, २०१७

खरं बोलेना आरसा...




सोमवार, ३१ जुलै, २०१७

वर्षाव




शुक्रवार, २८ जुलै, २०१७

पाढा दुनियादारीचा...




शनिवार, २२ जुलै, २०१७

तू जवळ यावं इतकं...




गुरुवार, २० जुलै, २०१७

नातं, तुझं-माझं...




सोमवार, १२ जून, २०१७

आषाढसरी




रविवार, ४ जून, २०१७

तू पाऊस मृगाचा...




शुक्रवार, २६ मे, २०१७

एक डहाळी मोगऱ्याची...




बुधवार, २४ मे, २०१७

तूच माझे गीत व्हावे...




मंगळवार, २३ मे, २०१७

मीच माझा सवाल...




शनिवार, २० मे, २०१७

गुंफण




शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

बलात्कार




रविवार, १६ एप्रिल, २०१७

बागी




बुधवार, १२ एप्रिल, २०१७

एक परी, खरीखुरी...




गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

हे असे बरे नाही...




श्री शिव शर्मा यांची मूळ हिंदी गजल "मुस्कुराया करो" चा मराठी अनुवाद करण्याचा हा एक प्रयत्न... मूळ हिंदी गजल वाचण्यासाठी खालील लिंक वर लॉग ऑन करा

Hindi Blogs: Muskuraya Karo https://t.co/ZYzwJCdMY7



सोमवार, ३ एप्रिल, २०१७

बिघडलं कुठे?




मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७

गहजब तऱ्हा शहरांची...




शनिवार, २१ जानेवारी, २०१७

आरंभ




शुक्रवार, २० जानेवारी, २०१७

मरगळ




शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

लक्तरे

लक्तरे उडालेल्या दैवाकडून
मी काय अपेक्षा करावी?
जी कधी खरी होणारच नाहीत,
ती स्वप्नं तुला का दाखवावी?!!

अग मी तर ते गलबत
ज्याचा किनारा हरवलेला,
वाऱ्यानेही अर्ध्यात
माझा साथ सोडलेला.
अखंड तरत राहण्याची
तुज शाश्वती कशी दयावी?
जी कधी खरी होणारच नाहीत,
ती स्वप्नं तुला का दाखवावी?!!

बरसण्याची वेळ आल्यावर
पावसानंही तोंड फिरवलं,
अवर्षणानं गाव माझं
नेहमीच तृष्ण राहिलं.
तृषा तुझी भागविण्या
वर्षा मी कुठून आणावी?
जी कधी खरी होणारच नाहीत,
ती स्वप्नं तुला का दाखवावी?!!

असं नव्हे कि दुःख पेलण्याची
माझी तयारी नाही,
पण तुला दुःखी पाहण्याची
माझ्यात हिम्मत नाही.
मग तुज दुःखात बुडविण्याची
खंत कशास करावी?
जी कधी खरी होणारच नाहीत,
ती स्वप्नं तुला का दाखवावी?!!


बुधवार, ४ जानेवारी, २०१७

स्त्री..




मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

हव्यास